आजीबाईचा बटवा ! घरातील हजारो औषधी उपचारांचा खजाना...

घरातील आजीला पंरपरेने माहीत असलेले घरगुती औषधांच्या उपचाराचे हे ज्ञान कुटुंब व्यवस्थेतून आजी गायब झाल्यामुळे अस्तंगत व्हायच्या मागे लागले आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी म्हणून आजार आणि त्यावरील घरगुती औषधांचे रामबाण उपचार याची माहिती इथे जाणीवपूर्वक संकलीत करून जमा केली आहे.

Read more